Image Source: (Photo Credit : freepik )

जर एखाद्याला थायरॉईडची समस्या असेल तर त्याचे डोळे हे सूचित करतात. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

मात्र, वारंवार दुर्लक्ष केल्याने त्रास वाढत जातो.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

थायरॉईड रुग्णांच्या डोळ्यांच्या आजूबाजूच्या स्नायूवर रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते, (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

त्यामुळे डोळ्यांच्या गोळ्यांवर सूज येते. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

ज्याच्या मदतीने शरीर अनेक गोष्टी करण्यास सक्षम बनते. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

थायरॉईड ग्रंथीच्या कार्यामध्ये काही समस्या असल्यास त्याचा परिणाम,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

डोळ्यांवर किंवा त्याच्या आजूबाजूच्या भागावर होऊ लागतो.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

या आजारामुळे डोळ्यांमागील स्नायू आणि फॅटी टिश्यू सूजू लागतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

हायपरथायरॉईडीझमच्या रुग्णांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

ज्या लोकांना थायरॉईडची समस्या नाही त्यांनाही हा आजार काही विशिष्ट परिस्थितीत होऊ शकतो. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

काही गंभीर प्रकरणांमध्ये,दृष्टी देखील कमकुवत होऊ शकते.(Photo Credit : freepik )