डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कॉम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे मेंदूची कार्य करण्याची क्षमता कमी होते. (Photo credit: Unsplash)
याला डिजिटल डिमेंशिया म्हणतात. याचा अर्थ असा की, जर तुम्ही स्क्रीनवर जास्त वेळ घालवला तर अनेक इमेज, व्हिडीओ, ॲप्स तुमच्या मेंदूवर एकाच वेळी अटॅक करतात (Photo credit: Unsplash)
गोष्टी विसरणं (Photo credit: Unsplash)
एकाग्रता कमी होणं(Photo credit: Unsplash)
गोष्टी लक्षात न राहणं(Photo credit: Unsplash)
एकाग्र होताना अडचणी (Photo credit: Unsplash)
पर्फॉर्मन्सची कमतरता (Photo credit: Unsplash)
अशी लक्षणं असू शकतात (Photo credit: Unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही (Photo credit: Unsplash)