आले खाल्ल्याने शरीरातील ऍसिडचे प्रमाण नियंत्रणात राहते
त्याचे सेवन पचनात सुधारणा करण्यास मदत करते
आल्यामध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात
त्याच्या सेवनाने सांधेदुखीमध्ये आराम मिळतो
तुम्ही आल्याची चहा बनवून पिऊ शकता
गरम पाण्यात आले टाकून पाणी पिऊ शकता
सर्दी खोकल्यातही आले अनेक फायदे देईल
आल्याच्या सेवनाने इतर अनेक फायदे होतील! टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.