सकाळी 5-6 च्या दरम्यान उठल्यास मन प्रसन्न राहतं आणि कामाला सुरुवात लवकर होते.
10 मिनिटं शांत बसल्याने मानसिक स्पष्टता आणि आत्मविश्वास वाढतो.
हे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतं आणि पचन सुधारतं.
यामुळे तुम्ही अधिक प्रोडक्टिव्ह राहता आणि गोंधळ टाळता येतो.
उठल्या उठल्या सोशल मीडियापेक्षा स्वतःकडे लक्ष देणं अधिक फायदेशीर ठरतं.
हे शरीराला ऊर्जेने भरून टाकतं आणि दिवसभर अॅक्टिव्ह राहता.
हेल्दी न्याहारीमुळे ऊर्जा टिकून राहते आणि मूडही चांगला राहतो.
पुस्तक, कोट्स, लेख हे विचारांना दिशा देतं आणि प्रेरणा मिळते.
“आजचा दिवस उत्तम जाईल” असं मनाशी म्हणा – कारण विचारांची ताकद खूप मोठी असते.