जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) च्या सांगण्यावरून जागतिक प्रदूषणांपैकी ९९ % वायु प्रदूषण असुरक्षेतेच्या पातळीवर आहेत

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexel

जेव्हा व्यक्ती श्वास घेतात तेव्हा नाकाला मेंदूला जोडणाऱ्या श्वास नलिका मध्ये दूषित हवा प्रवेश करते आणि मेंदूतल्या न्यूरॉन्सचे नुकसान करतात.

Image Source: pexel

वायू प्रदूषणामुळे मेंदूमध्ये असणारे पेशी यांच्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे माणसाला चिंता आणि नैराश्य पणा वाढतो.

Image Source: pexel

अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर यामुळे माणसाच्या विचारशक्ती वर परिणाम होतो.

Image Source: pexel

रहदारी-संबंधित वायू प्रदूषण (TRAP) मुलांच्या वैचारिक आणि वर्तवणुकीवर परिणाम होतो.

Image Source: pexel

मुलांची बुद्धी कमी करू लागते आणि त्यांच्या शैक्षणिक कृती कमी होते

Image Source: pexel

वायू प्रदूषणामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि शरीराच्या अवयांमध्ये आणि मेंदूमध्ये विचारी कण पाहायला मिळतात

Image Source: pexel

वायू प्रदूषणामुळे स्मृतीभ्रंश म्हणजेच स्मरणशक्ती वर सुद्धा परिणाम होतो.

Image Source: pexel

प्रदूषकांच्या संपर्कात येणे हे संज्ञानात्मक घट होण्याच्या उच्च जोखमीशी आणि अल्झायमर आणि पार्किन्सन सारख्या परिस्थितीशी जोडलेले आहे.

Image Source: pexel