हे शरीराला उबदार ठेवण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात देखील मदत करते.
तुपात गूळ मिसळून खाल्ल्याने हिवाळ्यात सांधेदुखीपासून आराम मिळतो.
आलं, तुळस किंवा हळद मिसळून गूळ खाल्ल्याने घसादुखी आणि नाक बंद होण्यापासून आराम मिळतो.
गूळ-आल्याचा चहा घसादुखी आणि सर्दीपासून आराम देतो.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.