झोप आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. अपुऱ्या झोपेमुळे तणाव निर्माण होतो. अनेकदा झोप न येण्याची समस्या निर्माण होते. अशा वेळी चांगली झोप येण्यासाठी तुम्ही घरी या 6 ड्रिंक्स बनवून त्याचं सेवन केल्यास आराम मिळेल. अश्वगंधा चहा (Ashwagandha Tea) गरम दूध (Warm Milk) गरम बदाम दूध (Warm Almond Milk) लेमन हर्बल टी (Herbal Tea with Lemon Balm) हळदीचे दूध (Turmeric Milk) कॅमोमाइल चहा (Chamomile Tea)