तज्ज्ञांच्या मते, द्राक्षांमधील अँटीऑक्सिडंट्स वजन कमी करण्यात मदत करतात.
Image Source: iStock
तसेच द्राक्ष शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात.
Image Source: iStock
द्राक्ष खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
Image Source: iStock
द्राक्षांमधील फायबर पचनक्रिया सुधारते.
Image Source: iStock
द्राक्ष खाल्याने गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.
Image Source: iStock
त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी द्राक्ष खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देत असतात.
Image Source: iStock
डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील द्राक्ष फायदेशीर असते.
Image Source: iStock
द्राक्ष खाल्याने हाडे मजबूत होतात.
Image Source: iStock
द्राक्ष हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.
Image Source: iStock
तज्ज्ञांच्या मते, द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन A,B,C, कॅल्शियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळतात.
Image Source: iStock
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.