केळ्यामध्ये नैसर्गिक शुगर असते ते डायबिडीजच्या आजारी व्यक्तीला सुध्दा खुप फायदेशीर राहते. पण आजारी व्यक्ती जास्त पिकलेल केळे खाल्ले नाही पाहिजे.
केळ्यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असते आणि जास्त प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि त्यामुळे काही खाण्याची इच्छा होत नाही.
केळे खाणे हे हृदयासाठी खाणे हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले पोटॉशिअम जलद होणारे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये करते. केळ हे हृदय आणि आरोग्याला स्वस्थ ठेवण्यासाठी लाभदायक ठेवण्यास मदत करते.
पचनासाठी केळ खुप उपयुक्त आहे यामध्ये असलेले कब्ज आणि एसिडिटी कमी करण्यास मदत मिळते.
रोज एक केळ खाल्यावर शरीराला एनर्जी मिळते, केळ्यामध्ये नैसर्गिक शुगर आणि कार्बोहायड्रेट असते, ज्यामुळे शरीराला खुप ताकद मिळते, आणि अनेक आजारांपासून संरक्षण करते.