कान हा आपल्या शरीराचा नाजूक भाग असतो.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

अनेक लोकांना आपण कानातील मळ काढताना बघत असतो.

Image Source: pexels

परंतु कानातील मळ काढावा की नाही यावर तज्ज्ञांचा सल्ला काय ते जाणून घेऊया.

Image Source: pexels

कानांमध्ये तयार झालेला मळ बॅक्टेरियापसून कानांचे संरक्षण करतो.

Image Source: pexels

तसेच तो मळ कानांना कोरडे होण्यापासून प्रतिबंधित करतो.

Image Source: pexels

कान स्वच्छ करताना पुढील संसर्ग धोका वाढण्याची शक्यता असते.

Image Source: pexels

कानाच्या पडद्याला दुखापत

Image Source: pexels

कानातला गंभीर संसर्ग

Image Source: pexels

कमी ऐकू येणे

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Image Source: pexels