या जनावराचे दूध प्यायल्याने नशा येतो

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels

दुधाला सर्वात पौष्टिक आहार मानले जाते

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels

यामध्ये अनेक प्रकारचे विटामिन्स आणि मिनरल्स असतात, जे शरीराच्या गरजा पूर्ण करतात.

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels

डॉक्टरसुद्धा रोज कमीतकमी एक ग्लास दूध पिण्याची सलाह देतात

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels

दूध प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळतेच, पोषक तत्त्वामुळे शरीर आतून मजबूत होते.

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels

पण हत्तीणीचे दूध पिऊ नये कारण ते प्यायल्याने नशा येतो

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels

हत्तीणीच्या दुधात अल्कोहोलचे प्रमाण 60 टक्क्यांपर्यंत असते, म्हणूनच त्यातून नशा येतो.

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels

तज्ञांचे मत आहे की हत्तीण ऊस जास्त खाते, त्यामुळे तिच्या दुधात अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते.

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels

हत्तीणीच्या दुधात प्रथिनांसोबतच चरबीही अधिक प्रमाणात असते

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels

हत्तीणीचं दूध पचायला सोपं नसतं

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels

त्याच्या दुधामुळे पचनसंस्थेलाही खूप त्रास होतो

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels