तसेच नियमित सेवन करण्याची सवय असेल तर शरीर सहज निर्जलीकरण होईल.
शरीराला पाण्याची कमतरता भासते.
नियमित सेवनाने हृदयाचे आरोग्य बिघडते.
परिणामी, हृदयविकाराचा धोका वाढतो.
ब्लॅक कॉफीने अनेकदा डोकेदुखी दूर होते पण जर तुम्ही अनियंत्रितपणे घेतली तर त्यामुळे तुमची डोकेदुखी होणार.
विशेषत: ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी ब्लॅक कॉफीपासून दूर राहणे.
ब्लॅक कॉफी ने झोप आणि स्फूर्ती येते.
जर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात सेवन केले तर चिंता वाढते.
टीप: वरील उपाय केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.