यामुळेच 10,000 पावले चालण्याचा ट्रेंड सध्या लोकप्रिय झाला आहे.
हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि त्याचे पालन करण्यात कोणतेही नुकसान नाही.
कोणत्याही विशेष मशीन किंवा उपकरणांशिवाय केलेल्या या साध्या व्यायामाचे अनेक फायदे आहेत.
रात्री जेवल्यानंतर 15 ते 30 मिनिटे चालल्याने अन्न सहज पचते.
चालण्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह आणि हालचाल सुधारते.
चालण्याने कॅलरीज बर्न होतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी कधीही चालू शकतात.
चालण्यामुळे तुमच्या शरीरालाही अनेक फायदे होतात.
टीप: वरील उपाय केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.