वारंवार आईस्क्रीम खाल्ल्यास उद्भवू शकतात या समस्या

ज्यामुळे वजन वाढू शकते. किंवा मधुमेह देखील होऊ शकतो.

Image Source: Unsplash

आईस्क्रीममध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते.

Image Source: Unsplash

आईस्क्रीममध्ये सॅच्युरेटेड फॅट असते, ज्यामुळे वारंवार आईस्क्रीम खाणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Image Source: Unsplash

आतड्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Image Source: Unsplash

दात किडण्यास तसेच दातांमध्ये पोकळी निर्माण होण्यास मदत होते.

Image Source: Unsplash

आईस्क्रीम जास्त प्रमाणात खाल्ल्यास डिहायड्रेशन होऊ शकते.

Image Source: Unsplash

आईस्क्रीममधील कॅफिनमुळे डोकेदुखी होऊ शकते.