चेहऱ्यावर डायमंड फेशियलसारखी चमक हवी असेल तर 'हे' करा

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

ग्लोईंग स्किनसाठी 'हे' करा

'ही' गोष्ट गुलाब पाण्यात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावल्याने डायमंड फेशियल सारखी चमक येईल.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

गुलाब पाणी त्वचेसाठी खूप लाभदायक असते.

चमकदार त्वचेसाठी आणि त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी गुलाबपाण्याचा वापर केला जातो.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

काय आहे सीक्रेट?

गुलाबपाण्यात एक गोष्ट मिसळल्यास याचे जबरदस्त फायदे मिळतील. यामुळे तुम्हाला घरच्या घरी डायमंड फेशियलसारख ग्लो मिळेल.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

व्हिटॅमिन ई कॅप्सुल

गुलाबजलमध्ये अँटीऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे याच्यासोबत व्हिटॅमिन ईचा वापर केल्याचं त्वचेसाठी हे लाभदायक ठरेल.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

त्वचेला थंडावा मिळेल

गुलाबजल सोबत व्हिटॅमिन ई कॅप्सुल मिसळून लावल्याने त्वचेला थंडावा मिळेल, यामुळे त्वचेची होणारी जळजळ शांत होईल.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

मुरुमांचे डाग दूर होतील

पिंपल्स गेल्यानंतर चेहऱ्यावर असलेले डाग दूर करण्यातही गुलाबजल आणि व्हिटॅमिन ईचं मिश्रण फायदेशीर आहे. याचा वापर तुम्ही टोनर म्हणूनही करु शकता.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

स्किन मुलायम होईल

गुलाबजल आणि व्हिटॅमिन ई वापरल्याने चेहरा नैसर्गिकरित्या मॉईश्चराईज होतो. यामुळे चेहरा मुलायम होऊन चमकदार होण्यास मदत होते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

उत्तम मॉईस्चराईजर

गुलाबजल सोबत व्हिटॅमिन ई मिसळून लावल्याने चेहरा हायड्रेड होण्यास मदत होऊन त्वचा कोरडी होण्याच्या समस्येपासून सुटका मिळते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

ओव्हर नाईट क्रीम

रात्री झोपण्यापूर्वी व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलमधील आईल आणि गुलाबजल चांगल्याप्रकारे मिक्स करुन हे चेहऱ्याला वाला. सकाळी उठल्यावर साध्या पाण्याने हे मिश्रण धुवून टाका.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock