पीरियड्स दरम्यान गरम पाण्याने अंघोळ करणं चुकीचं असल्याचं काहीचं म्हणणं आहे. यामुळे ब्लड फ्लो वाढतो असं बोललं जातं.
मासिक पाळीसंबंधित काही मिथकांमागे कोणतंही तत्थं नाही. याबद्दल जाणून घ्या.
त्यामुळे रक्त लवकर वाहते. यामुळे तुमच्या मासिक पाळीतही असेच घडते.
त्यामुळे पीरियड्स दरम्यान डॉक्टर कोमट पाण्यानेच आंघोळ करण्याचा सल्ला देतात. जेव्हा तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करता. त्यामुळे आपोआपच तुम्हाला आराम वाटतो. कारण तुमचे स्नायू शांत होतात.
गरम पाण्याचे अंघोळ केल्याने त्वरित तुमचा मूड बदलतो आणि तुम्हाला बरं वाटतं. म्हणूनच अनेक महिला दिवसभराचा ताण कमी करण्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करणे किंवा शॉवर घेणे पसंत करतात.
गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते, पण ही एक सामान्य वस्तुस्थिती आहे. मासिक पाळीत बरे वाटण्यासाठी कोमट पाण्याने आंघोळ केल्याने तुम्हाला रिफ्रेश करेल.
यामुळेच डॉक्टर गरम पाण्याने अंघोळ करण्याचा सल्ला देतात. याशिवाय गरम पाण्याच्या पिशवीने शेक घेतल्यानेही तुम्हाला आराम मिळेल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.