कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीरात आढळणारा मेणासारखा पदार्थ आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: iStock

जो पेशींच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.

Image Source: iStock

हे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांचे कारण ठरू शकते.

Image Source: iStock

हृदयाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी अर्जुनाची साल फार उपयोगी मानली जाते.

Image Source: iStock

अर्जुन झाडाची साल दुधात उकळून रोज सकाळी सेवन करा. यामुळे हृदयाशी संबंधित समस्या दूर होतील.

Image Source: iStock

अर्जुन झाडाची साल पाण्यात उकळा आणि त्या पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचा रोगांपासून सुटका मिळेल.

Image Source: iStock

अर्जुनाची साल पाण्यात उकळून त्यात 2 नीमाच्या पानांचा आणि 2 तुळशीच्या पानांचा समावेश करा.

Image Source: iStock

हे पाणी प्यायल्याने सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्या दूर होणार.

Image Source: iStock

अर्जुनाची साल पाण्यात उकळून ते पाणी रोज प्यावे. यामुळे रक्तसंबंधित विकार आणि कुष्ठरोग दूर होईल.

Image Source: iStock

अर्जुन झाडाची साल नियमितपणे वापरल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते.

Image Source: iStock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: iStock