जगातला सर्वात महागडा चहा कोणता?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

आपल्या देशात चहा शौकिनांची कमतरता नाही.

Image Source: Pexels

इथे लोकांना चहासाठी वेळ नसला तरी चालतो, पण वेळेला चहा मात्र हवाच असतो.

Image Source: Pexels

जगात अनेक प्रकारचे चहा आहेत, जे पाणी किंवा दूध टाकून बनवले जातात.

Image Source: Pexels

पण तुम्हाला माहीत आहे का? जगातली सर्वात महागडा चहा कोणता?

Image Source: Pexels

जगातील सर्वात महागड्या चहाबद्दल जाणून घेऊयात...

Image Source: Pexels

दा होंग पाओ हा जगातील सर्वात महागडा चहा आहे.

Image Source: Pexels

हा चहा मुळात चीनमधल्या वुई पर्वतावर आढळतो.

Image Source: Pexels

या चहाची किंमत 12 लाख रुपये प्रति किलो आहे

Image Source: Pexels

हा चहा 350 वर्षांपेक्षा जास्त जुन्या प्राचीन मातृवृक्षांपासून, जे मिंग राजघराण्याच्या काळातील आहेत.

Image Source: Pexels

या चहाची लागवड एका विशिष्ट भूभागावर होते, जिथे खडक असलेली माती आणि धुकट वातावरण असतं.

Image Source: Pexels