Image Source: photo credit : freepik

कोविशील्ड की कोवॅक्सिन कोणी मारली बाजी?

Image Source: photo credit : freepik

लाईव्ह मिंटनं दिलेल्या वृत्तानुसार, 'लॅसंट रिजनल हेल्थ साऊथ ईस्ट आशिया'च्या जर्नलमध्ये
6 मार्च रोजी पब्लिश करण्यात आलेल्या संशोधनातून या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे.

Image Source: photo credit : freepik

संशोधनात 'कोविशील्ड'नं 'कोव्हॅक्सिन'चा पराभव केल्याचं निष्कर्षातून समोर आलं आहे.

Image Source: photo credit : freepik

या संशोधनामुळे दोन्ही लसींचा तुलनात्मक डेटाच समोर आलेला नाही, तर भविष्यात अशा संशोधनासाठी एक नवा मार्गही दाखवला आहे.

Image Source: photo credit : freepik

हे संशोधन जून 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान करण्यात आला होता,

Image Source: photo credit : freepik

ज्यामध्ये 691 सहभागींचा समावेश करण्यात आला होता. संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्तींचं वय 18 ते 45 वर्षांच्या दरम्यान होतं,

Image Source: photo credit : freepik

तसेच, संशोधनातील सर्व सहभागी व्यक्ती पुणे आणि बंगळुरू येथील होत्या.

Image Source: photo credit : freepik

यामध्ये, लसीकरणापूर्वी आणि नंतर लोकांच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रियांचे परीक्षण केलं गेलं.