जर दूध खोलीच्या तपमानावर जास्त काळ गरम न करता ठेवले (Photo Credit : freepik )

आणि उकळले नाही किंवा फ्रीझमध्ये ठेवले नाही तर , त्याची पीएच पातळी कमी होऊ लागते. (Photo Credit : freepik )

अशा स्थितीत दूध आम्लयुक्त होते, मग दूध आम्लपित्त झाल्यावर दूध नासतं.(Photo Credit : freepik )

दुधाची पीएच पातळी राखण्यासाठी ते पुन्हा पुन्हा गरम करावे लागते.(Photo Credit : freepik )

त्याचबरोबर काही तासांच्या अंतराने दूध वारंवार गरम केल्यास त्यात असलेले बॅक्टेरिया नष्ट होतात. (Photo Credit : freepik )

त्यामुळे लॅक्टिक ॲसिड तयार होण्याची प्रक्रिया होत नाही,त्यामुळे दूध नासत नाही.(Photo Credit : freepik )

काहीवेळा, खोलीच्या तापमानात ठेवलेले दूध उच्च आचेवर गरम केले तरी ते नासतं, (Photo Credit : freepik )

ज्याचे कारण म्हणजे दुधाच्या
तापमानात अचानक होणारा बदल.(Photo Credit : freepik )


खरेतर,खोलीच्या तापमानापेक्षा जास्त ज्वालावर दूध अचानक गरम केले तर(Photo Credit : freepik )

त्याचे तापमान बदलते आणि ते दूध नासतं(Photo Credit : freepik )