सिंगापूरमध्ये कोविड-19 ची नवीन लाटेचा उद्रेक पाहायला मिळत आहे.

Image Source: unsplash.com

सिंगापूर आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,

5 ते 11 मे पर्यंत सिंगापूरमध्ये 25,900 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

आकडेवारीनुसार, भारतात KP.2 व्हेरियंटच्या एकूण 290 प्रकरणांची नोंद झाली आहे.

KP.2 च्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी असून येथे 148 रुग्णांची नोंद झाली आहे.

ताप, खोकला आणि थकवा हा सामान्य कोविड विषाणूची लक्षणे आहेत.

काही व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे आणि नाक बंद होणे

किंवा नाक वाहणे यांसारखी श्वसनासंबंधिक लक्षणे जाणवतात.

काही रुग्णांना चव किंवा वास कमी होणे, हे लक्षण आहे.

तुम्हाला संबंधित लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.