न्यूट्रिशन्सचा पॉवर हाऊस: एवढुशा दिसणाऱ्या बदामाचे अगणित फायदे आहेत. बदामाला न्यूट्रिशन्सचा पॉवर हाऊस म्हणूनही ओळखलं जातं.

व्हिटॅमिन्स, मिनरल्सचा खजिना: आहारतज्ज्ञ बदामाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला नेहमीच देतात. बदाम व्हिटॅमिन्स, मिनरल्सचा खजिना आहे.

बदाम शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही मदत करतं. यामुळे हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.

अनेकांच्या मनात हा प्रश्न सर्रास येतो की, बदाम खाण्यापूर्वी नेमके किती वेळ पाण्यात भिजवून ठेवावे?

एक्सपर्ट्सच्या मतानुसार, बदाम कोमट पाण्यात भिजत ठेवणं फायदेशीर ठरतं.

कोमट पाण्यात भिजवल्यामुळे बदामाच्या वर असलेलं फायटिक अॅसिड कमी होतं.

फायटिक अॅसिडमुळे बदामातील आयर्न आणि झिंक यांसारखी पोषक तत्व शरीरापर्यंत पोहोचण्यात अडथळे येतात.

आता प्रश्न आहे की, बदाम किती वेळ पाण्यात भिजत ठेवावेत?

बदाम 8 ते 12 तास पाण्यात भिजत ठेवण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

सर्वात सोपा मार्ग म्हणजे, तुम्ही रात्री 3 ते 4 बदाम कोमट पाण्यात भिजत ठेवावे आणि सकाळी त्यांची साल काढून ते खावेत.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

Thanks for Reading. UP NEXT

स्वयंपाकाचं तेल पुन्हा पुन्हा वापरता येऊ शकतं का?

View next story