ड्रायफ्रूट्स हे शरीरासाठी अतिशय लाभदायक असतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

शरीराची इम्युनिटी वाढवण्यापासून त्वचा आणि आरोग्यापर्यंत ड्रायफ्रूट्स महत्त्वाची भूमिका बजावतात.

Image Source: pinterest

काजू, बदाम आणि अक्रोड यांसारखे ड्रायफ्रूट्स खूप लोकप्रिय आहेत.

Image Source: pinterest

त्यापैकी गोडसर आणि स्वादिष्ट चव असलेले काजू अनेकांच्या आवडीचे असतात.

Image Source: pinterest

काजूमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

Image Source: pinterest

हे नट्स मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास फायदेशीर असतात.

Image Source: pinterest

मात्र, याचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Image Source: pinterest

एका दिवसात 15-20 ग्रॅम म्हणजे सुमारे 12 पेक्षा जास्त काजू खाणे टाळावे.

Image Source: pinterest

काजूचे अतिसेवन केल्याने किडनी स्टोनचा धोका वाढतो.

Image Source: pinterest

एकाच वेळी जास्त काजू खाल्ल्यास पोट फुगणे आणि गॅस होणे यासारखा त्रास होऊ शकतो.

Image Source: pinterest

काजूंचे सेवन मर्यादित प्रमाणातच करा.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest