साखरयुक्त पदार्थ खाल्याने केसांवर त्याचा वाईट परिणाम होतो. शरीरात साखरेची मात्रा जास्त झाल्यास तर मधुमेहच नाही, केस झडण्याचाही धोका वाढतो.
जंक फूड खाणे त्वरित थांबवा. जंक फूडने लठ्ठपणाच वाढत नाही तर केसांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो.
जास्त प्रमाणात कोल्ड ड्रिंक्स किंवा गोड पेय घेतल्याने केस कमजोर होतात.