तज्ज्ञांच्या मते, बदाम हे उन्हाळ्यात योग्य पद्धतीने खाणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात बदाम रात्री पाण्यात भिजवून सकाळी त्याची साल काढून खाल्ले पाहिजे यामुळे त्यातील उष्णता कमी होणार.
अक्रोड उन्हाळ्यात खाल्ल्यासने शरीरातील उष्णता वाढू शकते यामुळे चिडचिड, थकवा, पित्त यांसारखे विकार होऊ शकतात.
तज्ज्ञांच्या मते, उष्ण हवामानात अंजीर खाल्ल्याने शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो.