आल्याचा चहामुळे तुम्हाला ताजेतवान आणि हेल्दी वाटेल,
1.5 कप पाणी, 1 छोटा तुकडा आलं, अर्धा चमचा मध, अर्धा चमचा लिंबाचा रस, 1,2 तुळशीचे पाने, आणि अर्धा चमचा सौफ.
तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही सौफचा सुद्धा वापर करू शकतात.
संपूर्ण चहा तयार झाल्यावर तुम्ही एका कपमध्ये चहा गाळून प्या.