निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहारा सोबत पुरेशी झोपही गरजेची आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

चांगली झोप मिळाली की आरोग्यही निरोगी राहतं.

Image Source: pexels

चांगली झोप हवी असल्यास तर पुढील टिप्स फॉलो करू शकतात.

Image Source: pexels

झोपेचे वेळापत्रक तयार करा दररोज झोपण्याची आणि उठण्याची वेळ सेट करा.

Image Source: pexels

झोपण्यापूर्वी कॅफिन, अल्कोहोल, निकोटीनचे सेवन टाळा. हे अन्नपदार्थ तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतात ज्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होतो.

Image Source: pexels

झोपण्यासाठी आरामदायक वातावरण तयार करा. तुमची बेडरूम शांत, थंड आणि आरामदायक ठेवा.

Image Source: pexels

टीव्ही, संगणक, स्मार्टफोन आणि टॅब्लेट यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे टाळा.

Image Source: pexels

निरोगी राहण्यासाठी आणि चांगली झोप घेण्यासाठी नियमित व्यायाम करा.

Image Source: pexels

झोपताना कोणताही व्यायाम करू नका.

Image Source: pexels

तुम्हाला झोपेची समस्या असल्यास किंवा नियमितपणे झोप न येण्यास त्रास होत असल्यास एखाद्या तज्ज्ञाची मदत घ्या.

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels