आपल्या शरीरात ७०% पेक्षा जास्त पाणी असते, म्हणून त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः झोपण्यापूर्वी पाणी पिणे ही एक चांगली सवय मानली जाते.
रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे सर्दी, ताप, फ्लू यांसारख्या संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते.
रात्रीचे पाणी तुमच्या मेटॅबॉलिझमला चालना देते. यामुळे अन्न नीट पचते आणि शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
पाणी प्यायल्यामुळे किडनीतील घाण बाहेर पडते आणि ती सक्रिय राहते. त्यामुळे किडनी निकामी होण्याचा धोका कमी होतो.
रात्रीचं पाणी सांध्यांच्या ल्युब्रिकेशनमध्ये मदत करतं. त्यामुळे सकाळी stiffness कमी वाटते आणि हालचाल सोपी होते.
रात्री पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात. त्यामुळे त्वचेला नैसर्गिक उजळपणा येतो.
पाणी मेंदूतील रासायनिक प्रक्रिया संतुलित ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे मेंदूला झोपेदरम्यान आवश्यक पोषण मिळतं.
रात्रीचं पाणी पचनसंस्थेला शुद्ध करतं. त्यामुळे सकाळी मलविसर्जन सुरळीत होते.
पाणी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतं. त्यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो.
फक्त एक साधा सवय – झोपण्यापूर्वी पाणी पिणं, तुमचं संपूर्ण आरोग्य सुधारू शकतं. शरीर, त्वचा, मन – सगळ्यांसाठी फायदेशीर!