सामान्य मिठाची खास गोष्ट म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचा अशुद्ध कण नसतो.



मुलांच्या विकासासाठी सामान्य मीठ खूप महत्वाचे आहे. मात्र, जास्त मीठ खाल्ल्याने देखील नुकसान होऊ शकते.



सैंधव मीठ हे एक प्रकारचं खनिज आहे. याचं सेवन केल्यास अन्न कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता आरोग्यदायी ठरतं.



रॉक सॉल्टमध्ये 90 हून अधिक खनिजं आढळतात. यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फरचे प्रमाण अधिक असते.



पाण्याचे वाफेत रूपांतर करण्याच्या प्रक्रियेद्वारे काळे मीठ तयार केले जाते. त्यात सोडियमची कमतरता आणि आयोडीनचे प्रमाण जास्त आहे.



काळे मीठ तयार करण्यासाठी अनेक प्रकारचे मसाले आणि झाडाची साल वापरली जातात.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.