Image Source: (Photo Credit : freepik )

मायग्रेन ही एक असह्य डोकेदुखी आहे जी कधी अर्ध्या किंवा कधी संपूर्ण डोक्यात होऊ शकते. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

या दुखण्यावर योग्य वेळी उपचार न केल्यास समस्या गंभीर होऊ शकते. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

जीवनशैली, तणाव किंवा हवामानातील बदलांमुळेही मायग्रेन होऊ शकतो. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

आरोग्य तज्ज्ञांच्या मते,हा त्रास टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे वेळीच ओळखणे आणि त्यावर उपचार करणे. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

कॅफिनचे सेवन शक्य तितके कमी करा. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

मायग्रेनपासून आराम मिळवून देण्यासाठी ध्यान करणे खूप महत्त्वाचे आहे. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

मायग्रेनपासून आराम मिळवून देण्यासाठी ध्यान करणे खूप महत्त्वाचे आहे. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

काही पदार्थ मायग्रेन वाढवू शकतात,अशा परिस्थितीत जुने चीज,काही फळे आणि नट्स, अल्कोहोल,आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

मसालेदार गोष्टी आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा.(Photo Credit : freepik )