हिवाळ्यात थंड मोसमात शरीरासंबंधित अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. हिवाळ्यात अनेक जुनी दुखणी जसे काही सांधेदुखीची समस्याही अनेकांना सतावते.

हिवाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे सर्दी आणि घशासंबंधित समस्या अनेकांना सतावतात. घसा खवखवणे, घसा दुखणे हा त्रास बहुतेकांना होता. पण यापासून सुटका मिळवण्यासाठी एक रामबाण उपाय आहे.

तुळस ही औषधी वनस्पती आहे. आरोग्यासाठी तुळशीचे औषधी गुणधर्म साऱ्यांनाचा माहित आहेत.

तुळशी, मसाले आणि मध यांपासून बनलेला चहा हा अँटिऑक्सिडंटने समृद्ध असतो. हा चहा रोग प्रतिकारशक्ती आणि ऍलर्जी आणि बदलत्या ऋतूतील परिणामांशी लढण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.

तुळशीचा चहा तयार करण फार सोपं आहे. यासाठी सर्वात आधी एका भांड्यात दोन ते तीन कप पाणी घ्या. यामध्ये दालचिनीचा तुकडा टाकून चांगलं उकळवा.

तुळशीची सात ते आठ पाने स्वच्छ धुवून ती उकळत्या पाण्यात घाला. यामध्ये तुम्ही तुळशीच्या पानांसह जायफळ आणि छोटी लिंबाची फोड घाला.

हा चहा झाकून ठेवा आणि तीन मिनिटे चहाला चांगलं उकळवून घ्या.

आता हा चहा गाळून घ्या. यामध्ये मध मिसळल्यावर तुमचा गरमागरम तुळशीच्या पानांचा चहा तयार आहे.

तुळशीच्या वनस्पतीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटीबायोटिक गुणधर्म असतात. यामुळे तुम्हाला सर्दी आणि घसादुखीपासून आराम मिळेल.