कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी निरोगी आहार आणि जीवनशैली आवश्यक मानली जाते.
ABP Majha

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी निरोगी आहार आणि जीवनशैली आवश्यक मानली जाते.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही सुपारीच्या पानांचे सेवन करू शकता.
ABP Majha

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही सुपारीच्या पानांचे सेवन करू शकता.

सुपारी पान  हे अपचन,बद्धकोष्ठता आणि जठरासंबंधी वेदना कमी करण्यासाठी देखील ओळखले जाते.
ABP Majha

सुपारी पान हे अपचन,बद्धकोष्ठता आणि जठरासंबंधी वेदना कमी करण्यासाठी देखील ओळखले जाते.

शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे ही आजकाल गंभीर समस्या बनत चालली आहे.

शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे ही आजकाल गंभीर समस्या बनत चालली आहे.

सुपारीच्या पानांमध्ये विषारी पदार्थ कमी करण्याची क्षमता असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

बहुतेक लोक पान चुकीच्या पद्धतीने खातात.सुपारीच्या पानांमध्ये तंबाखू आणि इतर मादक पदार्थ टाकून सेवन केले जाते.

परंतु जर तुम्ही इतर कोणत्याही प्रकारे सुपारीचे सेवन केले तर ते आरोग्यासाठी पूर्णपणे चांगले आहे.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच सुपारीच्या पानांमध्ये कर्करोगाचा धोका कमी करण्याची क्षमता असते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही