लाल, हिरवी आणि पिवळी सिमला मिरची भरपूर प्रमाणात पोषक असते.

आहारात उच्च व्हिटॅमिन A आणि C चा समावेश करायचा असेल तर लाल शिमला मिरची हा तुमचा आवडता पर्याय असू शकतो.

यामध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते.

लाल सिमला मिरचीमध्ये हिरव्या आणि पिवळ्या मिरचीपेक्षा जास्त प्रमाणात अ जीवनसत्व असते.

निरोगी त्वचा, दृष्टी आणि प्रतिकारशक्ती राखण्यासाठी व्हिटॅमिन ए आवश्यक आहे.



हिरव्या भोपळी मिरचीची चव लाल मिरचीपेक्षा किंचित कडू असते.

ते व्हिटॅमिन K चे उत्कृष्ट स्त्रोत आहेत,जे रक्त गोठणे आणि हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे.

लाल आणि हिरव्या शिमला मिरची प्रमाणेच पिवळ्या सिमला मिरचीमध्ये देखील अ आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत