पीनट बटरमध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन-बी3, फोलेट, मॅग्नेशियम, झिंक आणि सेलेनियम आढळतात, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.