जगात अनेक प्रकारची फळं आहेत.



त्यातल्या अनेक फळांचा स्वाद हा गोड असतो.



तर काही फळं ही आंबट गोड असतात.



एक फळ असंही आहे जे कच्च असल्यास गोड लागतं आणि पिकल्यानंतर कडू लागतं.



हे फळ म्हणजे अननस आहे.



पिकल्यानंतर हे फळ आंबट लागतं.



अननस पिकायला 18 ते 24 महिन्यांचा कालावधी लागतो.



यामध्ये अनेक पोषण तत्वे असतात.



यामध्ये व्हिटॅमिन सी, मॅगनीज आणि फायबर सारखे अनेक पोषण तत्वे असतात.