तोंडाला व्रण आल्याने तुम्हाला कधी ना कधी त्रास झाला असेलच.

तणाव आणि हार्मोनल बदल हे देखील याचे कारण असू शकते.

तोंडाचे व्रण अनेकदा स्वतःच बरे होतात, परंतु ते बरे करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय वापरू शकता.

तोंडाचे व्रण शक्य तितक्या लवकर बरे करण्यासाठी,आपण मीठ पाण्याने आपले तोंड स्वच्छ धुवू शकता.

यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म सूक्ष्म जीव नष्ट करण्याचे काम करतात.

तोंडाचे व्रण बरे करण्यासाठी तुम्ही काळ्या चहाचा वापर करू शकता.

काळ्या चहाची पिशवी एक कप गरम पाण्यात काही वेळ भिजवून ठेवा.

ते थंड झाल्यावर व्रणांवर लावा.हे उपचार प्रक्रियेस देखील गती देते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.