भारतात विविध राज्यांमध्ये अनेक प्रकारच्या मिठाई प्रसिद्ध आहेत.



मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय.



या सणाच्या निमित्ताने तीळाच्या चिक्कीचे सेवन केले जाते.



याची चव देखील खूप चांगली असते.



यामुळे तुमच्या शरीराला उर्जा मिळण्यास मदत होते.



पण दीर्घकाळापर्यंत तीळाची चिक्की टीकवण्यासाठी काय करावे.



त्यासाठी काही टीप्स फोलो करु शकता.



त्यासाठी तिळाची चिक्की एअरटाईट बॉक्समध्ये ठेवावी.



तिळाची हवा आणि पाण्यापासून दूर ठेवावे.



त्यासाठी तिळाची चिक्की काचेच्या बरणीत ठेवावे.