देशी तूप जे केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे (Photo Credit : freepik ) तुपात व्हिटॅमिन ए, ई, तसेच प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट असतात जे केसांचे पोषण करतात.(Photo Credit : freepik ) तुपात असलेले व्हिटॅमिन ई केस गळणे थांबवते आणि टाळू मजबूत करते.(Photo Credit : freepik ) देशी तूप लावल्याने केस खूप गुळगुळीत आणि चमकदार दिसू लागतात.(Photo Credit : freepik ) तुपाच्या मसाजमुळे डेड स्किन निघून जाते आणि केसांमध्ये ब्लड सर्कुलेशन वाढते, ज्यामुळे कोंडा दूर होतो.(Photo Credit : freepik ) तुपात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात.(Photo Credit : freepik ) नियमित तूप लावल्याने केसांची चमक वाढते आणि ते मुलायम होतात.(Photo Credit : freepik ) तूप हे अँटी-ऑक्सिडंट्सचाही चांगला स्रोत आहे ,(Photo Credit : freepik ) ज्यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतात.(Photo Credit : freepik )