लिंबू बहुगुणी आहे असे अनेकदा म्हटले जाते.

लिंबाचे विविध फायदे तुम्ही आजपर्यंत ऐकलेच असतील

पण तुम्ही कधी लिंबाच्या सालीचे फायदे ऐकलेत का?

जाणून घ्या काय आहेत त्याचे फायदे.

लिंबाच्या सालीत व्हिटॉमिन ए, सी, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर यांसारखे अनेक पोषकघटक असतात.

तज्ञांच्या मते लिंबाची सालही लिंबू पाण्यापेक्षा अधिक उपयुक्त असते.

त्वचेची निगा राखण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर तुम्ही करू शकता.

चहाच्या कपाचे डाग काढण्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीचा वापर करू शकता.

मायक्रोवेव्ह स्वच्छ करण्यासाठी देखील तुम्ही लिंबाची साल वापरू शकता.

अनेक वेळा फ्रीजमधून वास येऊ लागतो, तो दूर करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या साली वापरू शकता.