हिरव्या भाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

त्यांचे सेवन केल्याने शरिर पूर्णपणे निरोगी राहण्यास मदत होते.

पण तुम्हला भाज्या खाण्याची योग्य पद्धत माहितीये का?

भाजीच्या ग्रेव्हीमध्ये बुडवून ब्रेडचा तुकडा खाऊ नये.

प्रत्येक घासत भात किंवा पोळीच्या तुलनेत भाज्यांचे प्रमाण समान किंवा दुप्पट असावे.

सकाळ संध्याकाळ हिरव्या भाज्या खाव्यात.

डाळी शिजवण्यापूर्वी 10-12 तास भिजवून ठेवल्याने काही हानिकारक घटक निघून शकतात.

कोबी आणि पालक यांसारख्या पालेभाज्या सलाड म्हणून खाण्यापूर्वी त्या वेगळ्या करून नीट धुवून घ्याव्यात.

कोणत्याही पार्टीत जेवायला गेलात तर सलाड खाणे टाळावे.

कारण या कच्च्या भाज्या आहेत आणि त्या नीट धुतल्या नाहीत तर संसर्ग होण्याचा धोका असतो.