हिवाळ्याच्या दिवसात लोक अंडी जास्त प्रमाणात खाऊ लागतात.

अंड्यात प्रोटीन आणि आयर्न भरपूर प्रमाणात आढळते.

पण तुम्हला माहितीये का? बाजारात बनावट अंडी देखील विकली जातात.

हे बनावट अंडे केमिकल रबर आणि इतर गोष्टी मिसळून ही बनावट अंडी बाजारात तयार केली जात आहेत.

बनावट अंडी खाण्याचा तुमच्या शरिरावर विपरीत परिमाण होऊ शकतो.

जाणून घ्या बनावट आणि खरी अंडी कशी ओळखायची.

खऱ्या अंड्याचे कवच मजबूत आणि हलके तपकिरी असते.



बनावट अंड्याचे कवच पातळ किंवा पांढरे असू शकते.

याशिवाय बनावट अंड्यांचे कवच सहज फुटू शकते.

त्यामुळे अंडी खरेदी करतां या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.