केळी हे अनेकांचे आवडते फळ आहे.

केळींमधे भरपूर पोषक तत्व आणि जीवनसत्व आढळतात.

आरोग्याच्या दृष्टीने केळी हे उत्तम फळ मानले जाते.

पण, तुम्हाला माहितेय का कच्ची केळी खाणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

तुम्ही पिकलेली केळी तर खातच असला पण, कच्ची केळी खाण्याचेही अनेक फायदे आहेत.

जाणून घ्या कोणते आहेत ते फायदे.

केळींमधे जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात.

तसेच हाडे मजबूत करण्यास आणि सांधेदुखी टाळण्यास मदत करतात.

केळींमुळे पोषक दृष्टी सुधारते. त्यामुळे ज्यांना दृष्टीच्या समस्या आहेत त्यांनी केळीचे सेवन करावे.

केळीचे सेवन केल्याने पोट साफ होण्यास मदत होते.