प्रत्येकाच्या जीवनात पौष्टिक आहार घेणं फार महत्वाचं असतं



आहारात प्रोटिनयुक्त पदार्थ खात असाल तर, आपलं आरोय देखील उत्तम राहत



आजारपण आपल्या पासून दूर पाळत असं म्हण्याला काही हरखत नाही



नाचणी किंवा बाजरीची भाकरी आपल्या आहारात असणं गरजेचं आहे



नाचणी आणि बाजरी ह्यात पोषक जीवनसत्त्व असतात



त्यामुळे आपली हाड मजबूत राहतात



वृद्धलोकांनी या पिठाची भाकरी जरूर खावी



बाजरी आणि नाचणीच्या दाहक-विरोधी गुणधर्म आहेत



पित्तामुळे होणारी जळजळ कमी होते



बाजरी आणि नाचणीची भाकरी खाल्यामुळे सांधेदुखीला सुद्धा आराम मिळतो