Image Source: (Photo Credit : freepik )

मुलांची खुंटलेली वाढ वाढवण्यासाठी आहारात फक्त आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करावा. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

मुलांना रोज दूध द्यावे,दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात जे त्यांना मजबूत करतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

सोयाबीन मुलांसाठी खूप फायदेशीर आहे आणि अनेक मुलांनाही हा पदार्थ खूप आवडतो. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

सोयाबीनमध्ये अमीनो ॲसिड आणि इतर अनेक पोषक घटक असतात,जे शरीराला मजबूत करतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

हिरव्या भाज्या खाल्ल्याने मुलांचे शरीर मजबूत होते. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

भाज्यांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात आणि ती मुलांच्या विकासासाठी खूप फायदेशीर असतात. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

मुलांना रोज ड्रायफ्रूट्स खायला हवेत, ड्रायफ्रूट्सचाआहारात समावेश केल्यास शरीराला खूप ताकद मिळते. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, निरोगी चरबी आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तुम्ही तुमच्या मुलांच्या आहारात अंड्यांचाही समावेश करावा. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

शारीरिक आणि मानसिक विकासासाठीही हे खूप फायदेशीर आहे.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : freepik )