पपईत अनेक पोषण तत्त्वे असतात,ज्यामुळे शरीर आरोग्यदायी राहण्यास मदत होते.
फायदे असूनही पपई आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
पपई आणि लिंबू दोन्हीही शरीरासाठी फायदेशीर आहेत.
पण यांना जर एकत्र करुन खाल्ले तर त्याचा वाईट परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.
पपईमध्ये पॅपेन नावाचे एंझायिम असते. जे दूधाच्या प्रथिनांना शरीराच्या आतमध्ये तोडू शकते.
ज्यामुळे तुम्हाला अपचन,सूज आणि पचनाशी संबंधित आजार होऊ शकतात.
चुकनही पपईसोबत केळी खाऊ नये.
त्यामुळे पचनाशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे.
पपई आणि संत्र यांना चुकनही एकत्र खाऊ नये.
यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते