आपल्या चेहऱ्याबाबतीत आपण सर्वजण चिंतीत असतो



प्रदूषण, धूळ, ऊन यामुळे आपला चेहराचं फारच नुकसान होते



त्यामुळे त्वचेची काळजी घेणं महत्वाचं आहे



आपण आपला चेहरा स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग निवडला पाहिजे



त्यामुळे तुमच्या स्किनला जास्तीत जास्त फायदे होतात



आपली स्किन 'फेस वॉश' केल्याने ताजी आणि टवटवीत दिसते



त्यासाठी योग्य असा फेस वॉश निवडणं गरजेचे आहे



डॉक्टर सांगतात चेहरा दिवसातून दोन ते तीन वेळा तरी धुवावा



त्यामुळे चेहऱ्यावरील साठलेली घाण /धूळ सुद्धा निघून जाते



चेहऱ्यावर बारीक पुरळ किंवा पिंपल्स पासून सुद्धा सुटका होते