पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन राखले जाते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.

पण, इतर गोष्टींप्रमाणेच पाण्याच्या अतिसेवनाचाही शरीरावर नकारात्मक परिणाम होतो.

आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने रक्ताचे प्रमाण वाढते आणि जास्त पाणी फिल्टर करण्यासाठी किडनीवर दबावही वाढतो.

यामुळे हृदयावर अधिक भार पडू शकतो आणि पोटात जळजळ वाढू शकते.

जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट संतुलन बिघडू शकते आणि रक्तातील सोडियमची पातळी कमी होते, ज्यामुळे हायपोनेट्रेमिया नावाची स्थिती निर्माण होते.

हायपोनेट्रेमियाच्या लक्षणांमध्ये मळमळ, डोकेदुखी, अशक्तपणा, चिडचिड, स्नायू पेटके इ. समस्या निर्माण होण्याची भीती असते.

इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनने पिण्याच्या पाण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे स्थापित केली आहेत. निरोगी व्यक्तीने दररोज सुमारे 9 ते 13 कप पाणी प्यावे.

जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमची पातळी कमी होऊ शकते. या स्थितीलाच हायपोनेट्रेमिया म्हणतात.

हृदय आणि मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांना हायपोनेट्रेमियाचा धोका जास्त असतो.