फळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि यामुळेच डॉक्टर दररोज किमान एक फळ खाण्यास सांगतात.

विशेषत: हंगामी फळे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात.

पण फळे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने न खाल्ल्यास फळे तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतात.

योग्य वेळी फळे खाल्ली नाहीत, तर ती खाण्याचा फायदा शरीराला मिळत नाहीच, याशिवाय आरोग्यालाही हानी पोहोचू शकते.

आयुर्वेदामध्ये फळे खाण्याची योग्य वेळ सांगितली आहे. यामुळे तुम्हाला फळांचे सेवन करण्याचा फायदा मिळतो.

फळांचे सेवन करण्याची योग्य वेळ दुपारी आहे. सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर फळे खाऊ नयेत.

आयुर्वेदाचार्य आणि आहारतज्ज्ञ दुपारी 4 नंतर फळे खाण्यास मनाई करतात.

फळे खाताना या गोष्टींची काळजी न घेतल्यास आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

फळे खाण्याची योग्य वेळ दुपारी आहे. तुम्ही सकाळी न्याहारी आणि दुपारच्या जेवणादरम्यान म्हणजेच दुपारी 11-12 च्या दरम्यान फळे खाऊ शकता.

यानंतर, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाच्या मधल्या वेळेत 3 ते 3:30 वाजता फळे खा. सूर्यास्तानंतर फळे खाऊ नका.

दुपारनंतर फळे खाल्ल्याने गॅस, पोट फुगणे, अपचन, ओटीपोटात जडपणा, आंबट ढेकर या समस्या उद्भवतात.