अनेकांना गोड पदार्थ खाणे आवडते.



बहुतांशी घरात साखरेचा अधिक वापर होतो.



अनेकजण साखरेचा साठा करण्यावर भर देतात.



मात्र, साखरेलादेखील एक्सपायरी डेट असते का याचा विचार कधी केलात का?



लवकर खराब न होणाऱ्या पदार्थात साखरेचा समावेश होतो.



त्यामुळे साखरेचा योग्य पद्धतीने साठा करणे आवश्यक असते.



साखर हवेतील ओलावा शोषून घेतो.



त्यामुळे साखरेला हवाबंद डब्यात ठेवावे.



सहा महिन्याच्या वापराच्या अनुषंगाने साखरेचा साठा करावा.



साखरेला मुंग्या लागल्या म्हणजे साखर खराब झाली असा त्याचा अर्थ होत नाही