भोपळा ही सर्व ऋतूंमध्ये सहज उपलब्ध होणारी एक भाजी आहे. भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात आढळते.